अखेर श्री. सिध्देश्वर साखर कारखाण्याच्या चिमणी पाडकाम प्रक्रीयेला सुरवात

सोलापूर : प्रतिनिधी येथील श्री. सिध्देश्वर सहकारी साखर कारखाण्याची अनधिकृत चिमणी पाडण्याबाबत गेल्या 4 ते 5…

पोलीस आयुक्तालय परिसरातच महिलेकडून अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न 

सोलापूर : प्रतिनिधी येथील शहर पोलीस आयुक्तालय परिसरात एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारीसकाळी साडेअकराच्या दरम्यान घडली.  उजमा याकूब पत्तेवाले (रा. पंजाब तालीम) असे अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. घरगुतीवादातून अंगावर पेट्रोल ओतून त्या महिलेने पोलीस आयुक्तालय परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या महिलेसताब्यात घेऊन फौजदार चावडी पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान घडलेल्या या प्रकरणामुळे पोलिस आयुक्तालयातील पोलिसकर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली होती.

वळसंग परिसरात राजरोसपणे अवैध धंदे सुरू

सोलापूर : प्रतिनिधी सध्या तरुणाईमध्ये कमी गुंतवणूक करून जास्तीचा नफा कमावण्याची मानसिकता वाढत चालली आहे. या…

कोल्हापुरात मुलाची चोरी, सोलापुरात लागला छडा

सोलापूर : प्रतिनिधी कोल्हापुरातून एका 6 वर्षांच्या चिमुरड्याची चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. यासाठी पोलिसांनी…