क्राईम रिपोर्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी अमोल व्यवहारे तर सचिवपदी अरूण रोटे

सोलापूर : प्रतिनीधी क्राईम रिपोर्टर असोसिएशन 2023-24 ची निवडणुक नुकतीच पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी अमोल व्यवहारे…

सायबर सिक्युरिटीविषयी सर्वांनी जागरूक राहावे : पोलीस उपायुक्त डॉ. काळे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली काळे. याप्रसंगी प्र-कुलगुरू…

पोलीस आयुक्तालय परिसरातच महिलेकडून अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न 

सोलापूर : प्रतिनिधी येथील शहर पोलीस आयुक्तालय परिसरात एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारीसकाळी साडेअकराच्या दरम्यान घडली.  उजमा याकूब पत्तेवाले (रा. पंजाब तालीम) असे अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. घरगुतीवादातून अंगावर पेट्रोल ओतून त्या महिलेने पोलीस आयुक्तालय परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या महिलेसताब्यात घेऊन फौजदार चावडी पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान घडलेल्या या प्रकरणामुळे पोलिस आयुक्तालयातील पोलिसकर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली होती.

कोल्हापुरात मुलाची चोरी, सोलापुरात लागला छडा

सोलापूर : प्रतिनिधी कोल्हापुरातून एका 6 वर्षांच्या चिमुरड्याची चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. यासाठी पोलिसांनी…