MAHARASTHRA WOMEN’S CRICKET: संभाव्य संघात आर्या उमाप, भक्ती पवार यांची निवड

आर्या उमाप

U-19  WOMEN’S T-20 CRICKET TOURNAMENT

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

BCCI U-19 WOMEN’S T-20 CRICKET : बीसीसीआय अंतर्गत होणाऱ्या अंडर 19 महिलांच्या टी-20 सामन्यासाठी  (ARYA UMAP) आर्या उमाप आणि  भक्ती पवार  (BHAKTI PAWAR) यांची संभाव्य महाराष्ट्र राज्य संघात निवड करण्यात आली आहे. (Maharashtra probable cricket team)

महाराष्ट्राचा हा संघ पुढील आठवड्यात विजयवाडा (VIJAYWADA)  येथे सराव सामने खेळणार आहे. त्यानंतर अंतिम संघाची  निवड करण्यात येणार आहे. निवड करण्यात आलेला अंतिम संघ ऑक्टोबर महिन्यात मुंबईला (MUMBAI) रवाना होईल. मुंबई याठिकाणी T-20 चे राज्यांतर्गत सामने होणार आहेत.

भक्ती पवार

आर्या उमाप व भक्ती पवार हिला स्नेहल जाधव, किरण मणियार, सारिका कुरुलकर, मानसी जाधव, कदम यांचे मार्गदर्शन लाभले. सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन रणजीतसिंह मोहिते-पाटील, संयुक्त सचिव धैर्यशील मोहिते-पाटील, चंद्रकांत रेंबर्सू यांनी अभिनंदन केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *