कलावती पाटील यांचे निधन
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : हित्तलशिरूर येथील श्रीमती कलावती बसवेश्वर पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे आहेत. सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक सोमशेखर भोगडे यांच्या त्या मावशी आहेत. सिध्दाराम शिंगारे सराफ यांच्या त्या अत्या होत.