उपाध्यक्षपदी नागेश आळगी, सुरज बिराजदार सचिव
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : अक्कलकोट रोड स्थित हेरिटेज मणिधारी एम्पायर या संकुलातील सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षपदी सतीश नोमुल यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी नागेश आळगी तर सचिवपदी सुरज बिराजदार यांची निवड झाली.
सन २०२५-२६ सालाकरिता मावळते अध्यक्ष गजानन होनराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नूतन पदाधिकारी निवडण्यात आले.बिनविरोध निवडण्यात आलेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे..
- अध्यक्ष : सतीश नोमुल
- उपाध्यक्ष : नागेश आळगी
- सचिव : सुरज बिराजदार
- सहसचिव : जगदीश मरबे
- खजिनदार : नितीन पतंगे
- सहखजिनदार : विलास नामा, सूर्यकांत गोंडाळे
- मिरवणूक प्रमुख- राजू चोळ्ळे
- सहमिरवणूक प्रमुख : गुरूशांत ढंगे, सैदू गाडी
- पूजा प्रमुख : शंकर गाडी, शिवय्या मसुती, संतोष स्वामी
- प्रसिद्धीप्रमुख : दशरथ वडतिले, राहुल म्हमाणे
- सांस्कृतिक प्रमुख : सचिन क्षीरसागर, अंबादास खराडे, शिवय्या मसुती, जय कबाडे, रवी कोरे, पवनकुमार आमले, केदारनाथ बिराजदार, नितीन पतंगे, राहुल म्हमाणे, उमाकांत कोटे, विलास नामा, विजयकुमार गोंडाळे.
- सल्लागार समिती : नवीन तापसे, सुरेश येळमेली, गजानन होनराव, काशिनाथ बिराजदार, अविनाश कटारे, सिद्धेश्वर श्रीगादी, संजय जोगीपेठकर, शंकर गाडी, सचिन पतंगे, माळप्पा सुरवसे.
