प्रशासकीय इमारतीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण

सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत गायनानंतर राज्यगीताचेही झाले गायन 

by assal solapuri||

सोलापूर :  भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिन निम्मित प्रशासकीय इमारतीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख, भूसंपादन अधिकारी प्रदीप गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था किरण गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, तहसीलदार समीर यादव, आत्मा प्रकल्प संचालक शीतल चव्हाण यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रगीत गायन झाल्यानंतर राज्यगीताचेही गायन झाले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *