प्रल्हादनगर बाप्पा मोरया गणेशोत्सव मंडळ अध्यक्षपदी बाळासाहेब तोडकरी

सचिवपदी धनंजय सगर,  ॲड. ईरय्या स्वामी खजिनदार

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : विजयपूर रोड, एस.आर.पी. कॅम्प मागील प्रल्हादनगर बाप्पा मोरव्या गणेशोत्सव मंडळाच्या उत्सव समिती अध्यक्षपदी अध्यक्षपदी बाळासाहेब तोडकरी यांची निवड करण्यात आली. तसेच सचिवपदी धनंजय सगर,  ॲड. ईरय्या स्वामी यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली.

प्रल्हादनगर बाप्पा मोरया गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे हे ११ वे वर्ष असून, याची स्थापना सन २०१३ साली करण्यात आली  आहे. बाप्पा मोरव्या गणेशोत्सव मंडळाची या वर्षीचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रल्हाद नगरमधील नागरिकांची सभा  नुकतीच झाली. या सभेत सर्वांनी मिळून-मिसळून गणेशोत्सव साजरा करण्यात यावे, असे ठरले. त्यानुसार  सन २०२४ सालासाठी गणेशोत्सव समिती  पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

======================================================================================

बप्पा मोरया गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी पुढील प्रमाणे..

  • अध्यक्ष :बाळासाहेब तोडकरी.

    बाळासाहेब तोडकरी
  •  उपाध्यक्ष : अंबादास शेतसंदी.
  • अंबादास शेतसंदी 

    उपाध्यक्ष : आकाश चौधरी

  • आकाश चौधरी 
  • सचिव : धनंजय सगर.
  • धनंजय सगर
  • ॲड. ईरय्या स्वामी
  • खजिनदार:  ॲड. ईरय्या स्वामी.
  • सह-सचिव: संदिप चलवादी.
  • कार्याध्यक्ष: धानय्या स्वामी
  • पुजा प्रमुख : विलास बेलाटीकर, ईरण्णा स्वामी, संदीप चलवादी.
  • मिरवणूक प्रमुख : मल्लिनाथ हणमशेट्टी, मेजर राऊतराय बिराजदार,श्रीनिवास कुलकर्णी, सागर पवार.
  • सांस्कृतिक प्रमुख : महेश तांबुळकर, संजय पवार, नितीन एकबोटे,  महेश बोरोटीकर.
  • दक्षता प्रमुख : नितीन पवार, व्यंकटेश देशमुख, रोहित चलवादी, संदिप चलवादी.
  • प्रसिद्धी प्रमुख : दीपक शेंगळे, प्रशांत बनसोडे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *