पोलीस आयुक्तालय परिसरातच महिलेकडून अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न 

सोलापूर : प्रतिनिधी येथील शहर पोलीस आयुक्तालय परिसरात एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारीसकाळी साडेअकराच्या दरम्यान घडली.  उजमा याकूब पत्तेवाले (रा. पंजाब तालीम) असे अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. घरगुतीवादातून अंगावर पेट्रोल ओतून त्या महिलेने पोलीस आयुक्तालय परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या महिलेसताब्यात घेऊन फौजदार चावडी पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान घडलेल्या या प्रकरणामुळे पोलिस आयुक्तालयातील पोलिसकर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली होती.

“सुंदर माझा दवाखाना” मोहिमेंतर्गत स्वच्छता मोहीम

सोलापूर : प्रतिनिधी जागतिक आरोग्य दिनानिमित्त 7 ते 14 एप्रिल  2023 दरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने…

अर्थसंकल्पातून राजकोषीय धोरणाची उद्दिष्टपूर्ती : डॉ. सोलापुरे 

– वसुंधरा महाविद्यालयात “केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ समजून घेताना” या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी प्रतिपादन सोलापूर : प्रतिनिधी सरकारचे राजकोषीय…

रेल्वे आरपीएफ जवानांनी 86 व्यक्तींचे वाचवले प्राण

सोलापूर : प्रतिनिधी रेल्वे सुरक्षा दल (RPF) हे रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी नेहमीच आघाडीवर असतात. चोवीस…

नाविन्यपूर्ण गोष्टी आत्मसात करण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे संगणक

– उद्योगपती संजय आवताडे पंढरपूर : प्रतिनिधी आधुनिकतेची कास धरलेल्या व तांत्रिकदृष्ट्या पुढारलेल्या या विश्वामध्ये नाविन्यपूर्ण…

कोविड-१९ च्या दुष्परीणामांवर “होमिओपॅथि” प्रभावी

World Homoeopathy Day : 10 एप्रिल रोजी डॉ. सॅम्युएल हॅमिपन यांची जयंती. हा दिवस जागतिक होमिओपॅथिक…