Happy Raksha Bandhan 2023 | रक्षाबंधनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा मेसेजेस

Happy Raksha Bandhan

Image Source

Happy Raksha Bandhan 2023 wishes, messages in Marathi: श्रावणात अनेक सण-उत्सव येतात. त्यापैकी एक म्हणजे रक्षाबंधनाचा सण आहे. संस्कृतमध्ये रक्षण या शब्दाला रक्षा असे म्हणतात तर मराठीत राखी हा श्ब्द प्रचलित आहे.

या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळून राखी बांधते. तर भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. (Happy raksha bandhan 2023 wishes, Images, Quotes, Status, Photos, Messages, Text and SMS to share your brother and sister)

या खास प्रसंगी तुम्ही शुभेच्छाही देऊ शकता. सोशल मीडियात व्हायरल होणारे असेच काही शुभेच्छा देणारे मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या मेसेजेसच्या द्वारे तुम्ही आपल्या भाऊ, बहिणीला तसेच इतर नातेवाईकांनाही अनोख्या मार्गाने शुभेच्छा देऊ शकतात. या रक्षाबंधनानिमित्त आपल्या बहीणीला किंवा भावाला रक्षाबंधनाचे मराठी संदेश पाठवून शुभेच्छा द्या.
रेशमी धाग्यात रंग आहे प्रेमाचा वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा…
दादा तू नेहमी आनंदात रहा यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
Happy Raksha Bandhan messages in Marathi
बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती…
औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती…
रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती…
बंधन असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीमगाठी……
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा
Happy Raksha Bandhan messages in Marathi
दिवस भाऊ बहिणीच्या अभिनव नात्याचा..
ना अट रक्ताच्या नात्याची, ना जाती-धर्माची,
भावना फक्त एकमेकांच्या रक्षणाची, सुरक्षेची.
आपणा सर्वांना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!
Happy Raksha Bandhan messages in Marathi
बहिणीच्या मायेचा
भावाच्या प्रेमाचा
सण जिव्हाळ्याचा
रक्षाबंधनाच्या लाख लाख शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *