सोलापूर : प्रतिनिधी रस्त्याच्या कामावरील दगड उडून लागल्याने त्याची तक्रार करणाऱ्या महिलेला जातिवाचक शिवीगाळ केली. तसेच…
Category: CRIME
CRIME
कणबसमधील निधीच्या अपहाराची चौकशी करा
-अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सोलापूर : प्रतिनिधी कणबस (गं.) ता. द. सोलापूर ग्रामपंचायतीत विविध योजनांमध्ये…
संदीप कारंजे, विलास कुलकर्णी, गुरूप्रसाद कुलकर्णींवर 420 चा गुन्हा दाखल करा
सोलापूर : प्रतिनिधी तत्कालीन नगर अभियंता तथा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी नियमबाह्य पध्दतीने मक्तेदारांना नोंदणी…
पोलीस आयुक्तालय परिसरातच महिलेकडून अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न
सोलापूर : प्रतिनिधी येथील शहर पोलीस आयुक्तालय परिसरात एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारीसकाळी साडेअकराच्या दरम्यान घडली. उजमा याकूब पत्तेवाले (रा. पंजाब तालीम) असे अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. घरगुतीवादातून अंगावर पेट्रोल ओतून त्या महिलेने पोलीस आयुक्तालय परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या महिलेसताब्यात घेऊन फौजदार चावडी पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान घडलेल्या या प्रकरणामुळे पोलिस आयुक्तालयातील पोलिसकर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली होती.