जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिन साजरा

जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिन साजरा

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : जिल्हा माहिती कार्यालयात सोमवार, दि. ६ जानेवारी २०२४ रोजी राज्य मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात आला.

दि.  ६ जानेवारी हा दिवस राज्य मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सन “दि. ६  जानेवारी हा दिवस राज्य मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी म्हणजे सन १८३२ मध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण सुरू केले.  यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांच्या हस्ते पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब वाघमोडे, योगेश तुरेराव, अनिल शिराळकर, श्रीशैल चिंचोळीकर, विश्वनाथ व्हनकोरे, कर्मचारी शरद नलवडे, संजय घोडके, भाऊसाहेब चोरमले, प्रविण चव्हाण, पंकज बर्दापूरकर आदी उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *