ह.भ.प. उध्दव (महाराज) मोरे यांचे निधन
by assal solapuri ||
सोलापूर : ह.भ.प. उध्दव (महाराज) नामदेव मोरे यांचे मंगळवार, दि. २० ऑगस्ट २०२४ रोजी रोजी सकाळी १०.१५ वाजता निधन झाले आहे. मृत्युसमयी ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर अक्कलकोट रोड येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सूना-नातवंडे असा परिवार आहे.