भाविकांसाठी परतीच्या प्रवासासाठी रेल्वे  विभागाने एकतर्फा विशेष गाडीची सोय

भाविकांसाठी परतीच्या प्रवासासाठी रेल्वे  विभागाने एकतर्फा विशेष गाडीची सोय

By Kanya News|

सोलापूर: आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरला

आलेल्या भाविकांना आपल्या परतीच्या प्रवासासाठी रेल्वे विभागाने एकतर्फा विशेष गाडीची सोय केली आहे. तरी भाविकांनी याची नोंद घेऊन आपला प्रवास निश्चित करावा, असे रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

  • ट्रेन क्र. ०२४२५ पंढरपूर- नवीन अमरावती ही ट्रेन दि. १९ जुलै २०२४ रोजी रात्री ९ वाजता पंढरपुर रेल्वे स्थानकावरुन सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता नवीन अमरावती रेल्वे स्थानकावर पोहोचेल.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *